*आतिमहत्वाचे*
*सर्व मुख्याध्यापक*
*महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि 11/8/2017 च्या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्युसाठी 10,00,000 रुपयांचा विमा दिला आहे...अपघाती विकलांगता आल्यास काही अटींंच्या अधिन राहुन अंशत: संरक्षण दिले आहे... शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांचाही यामधे समावेश केला आहे..300+54( GST18%) असे केवळ 354 रु भरुन एक वर्षाची रिस्क कव्हर होणार आहे..*
राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी समुह अपघात विमायोजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपापल्या फेब्रुवारी 2018 या चालू महिन्यात जोडपत्र 4 व 6 भरून द्या.
*राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमायोजना*..
(शासननिर्णय,वित्त विभाग/4 फेब्रुवारी 2017)
ही योजना अगोदर फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झाली....
त्यानंतर...
*दि.11 August 2017*
*शासननिर्णय(वित्त विभाग) नुसार ही योजना महाराष्ट्रातील सर्व शासकीय/अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्था,महामंडळे कर्मचारी/अधिकारी यांना लागू झाली आहे*....
ही योजना ऐच्छिक आहे.
*ह्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी "फेब्रुवारी" 2018 च्या वेतनातून" 354/-₹(तिनशे चोपन्न ₹) कपात करून देणे आवश्यक आहे*.
G R असेल तर पाठवा
ReplyDelete