या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

स्क्रीन मिरर करणे

मोबाईल स्क्रीन मिररिंग

 मोबाईल स्क्रीन मिररिंग


मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .

कृती 
  • मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
  • मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
  • मोबाईल चे hotspot सुरु करा .
  •   आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 
  • आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
  • Apps ओपन केल्यावर समोर  IP Address दिसतो .
  • आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 
  • browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 
  • आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
  • आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
  • आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
  • आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
  • स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

No comments:

Post a Comment