pavanagrawal.blogspot.com


WELCOME TO PRAYAG BLOG YOUR VISIT IS INSPIRATION TO ME

या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

955765

टॅक्स काढण्याची सोपी पद्धत

➡tax काढण्याची सोपी पद्धत ⬅
1 ) एकूण उत्पन्न
      🍬वजा🍬
 2)    वाहतूक भत्ता
        🍬वजा🍬
 3) व्या .कर
        🍬वजा🍬
4 ) 1,50,000 पर्यंत कपात अगर बचत
( By hand भरलेलीLic /pf/Gis/ पगारातून कपात Lic /HOME लोन मुद्दल )

     🍬वजा🍬
5 ) 80 D किंवा 80 G अंतर्गत येणारी वजावट
( मेडिकल इन्शुरन्स ,CM फंड /देणगी पावती /होम लोन व्याज  इ.)

6 ) अ. न. 1 ते 5 वजा जाता शिल्लक राहिलेले उत्पन्न वजा 2,50,000 = टॅक्सेबल उत्पन्न

7  ) टॅक्सेबल उत्पन्न × 5 ÷ 100 = *tax रक्कम*

8 ) टॅक्स रक्कम × 3 ÷100  = edu.सेस

9 ) निव्वळ टॅक्स =
Tax रक्कम + edu. सेस

(Taxable income जर 350000 च्या आत असेल तर आणखी 2500 Rebate पण आहे)🙏🏻🙏🏻 उस्मान मुलानी सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खाली कंमेंट बॉक्स मध्ये आपल्या काही सूचना व  अभिप्राय , मार्गदर्शन अवश्य कळवा

2 comments:

  1. Plz sir 2016-17 che 16 no excle form auto formula asel tr plz email vr patha v my email lswapnil1987@gmail.com

    ReplyDelete
  2. सर शासकीय कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलापोटी मिळणारी रक्कम टॅक्सेबल इन्कम आहे का ?

    ReplyDelete

T
I
S
I
V
R
O
F
U
O
Y
K
N
A
H
T