या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

अध्ययन निष्पत्ती पाहणे

आत्ताच आपण पायाभूत चाचणी क्रमांक 1 चे गुण सरल पोर्टल वर भरले आहेत. पायभूतचे पूर्ण प्रश्न अध्ययन निष्पत्ती वर आधारित होते हे आपणा सर्वांना माहीत आहेच.

आपण भरलेल्या मार्कांची अध्ययन निष्पत्ती नुसार वर्गीकरण सरल पोर्टलने केले आहे. 

ते खालील प्रमाणे पाहणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇 

*📌प्रथम student पोर्टल वर लॉगिन व्हा📌*

*📌 सर्वात शेवटी learning outcome percentage व learning outcome performance हे दोन टॅब आहेत.📌

📌त्या टॅब वर क्लिक करा📌

📌 वर्ष निवडा📌

📌परीक्षा निवड📌


📌वर्ग निवड📌


📌 विषय निवडा📌


📌आता आपल्या समोर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती नुसार वर्गीकरण झालेले दिसेल📌


📌तसेच कोणता विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्ती मध्ये मागे आहे  ते आपणास कळेल📌


No comments:

Post a Comment