या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद
My menu
TOTAL VISITS
Online Counter
SDMIS मध्ये विद्यार्थी माहिती भरणे
SDMIS प्रणाली मध्ये विद्यार्थी माहिती भरण्यासाठी 25 एप्रिल ही शेवटची तारीख आहे
विद्यार्थी फॉरमॅट 1
विद्यार्थी फॉरमॅट 2
विद्यार्थी फॉरमॅट Excel मध्ये
विद्यार्थी फॉरमॅट भरण्याची माहिती
SDMS manual download
SDMIS student manual
School registration link click
काही अडचण असल्यास कंमेंट मध्ये लिहा
♻ *_SDMIS(समग्र शिक्षा अभियान)_* ⭕ *आधी दिलेल्या पोस्ट मध्ये केंद्र प्रमुख login वरून फाईल* *download/upload करावयाचे सांगितले होते.* 🌐 *परंतु मा. शिक्षणअधिकारी z. p यांच्या सुचने नुसार k p login वरून शाळेला id/ password तयार करावयाचा आहे.* *SDMIS logon ला id/password कसा करावा.*⬇ Student.udise.in वर जाऊन समोर ⤵ *Student data collection in sync with U-DISE* या नावाच पेज दिसेल. त्या नंतर sdmis login मध्ये केंद्र प्रमुख id-2727...... Password-××××× टाकून login करा. समोर दिसणाऱ्या ⤵ *tool & Administration* ⤵ *Create user* ⤵ *School level* ⤵ *School name वर शाळा निवडणे* ⤵ *Proceed वर क्लीक करणे.* ⤵ *First name* (फक्त मुख्याध्यापक यांचे पहिले नाव) ⤵ *Email id* (स्वतःचा,शाळेचा, मुख्याध्यापक कुणाही एकाचा) ⤵ *Mobile no*.(स्वतःचा,मुख्याध्यापकचा किंवा शाळेतील जवाबदार व्यक्तीचा) ⤵ *Role* मध्ये *admin* select करणे. ⤵ *Designation* मध्ये *H.M* लिहणे. ⤵ *Create user(s)* वर क्लिक करणे. *Id व password आपल्या mobile व mail ला आलेला असेल.*
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment