निपुण भारत अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये इयत्ता 1ली ते 3 री या इयत्ताच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाचे पुनर्गठन प्रत्येक शाळेचे झालेले आहे. तरी सर्व प्राथमिक शाळांनी *सर्व माता पालक गटाची गट निहाय पुनर्बांधणीची संकलित नोंदणी खालील लिंकच्या माध्यमातून करावे.*
*माता पालक गट माहिती संकलन लिंक* -
*https://bit.ly/nipunmothersgroup*
प्रत्येक शाळेतून मुख्याध्यापक अथवा शिक्षक यापैकी एक व्यक्ती यांनी आपल्या शाळा अंतर्गत सर्व गटाची गट निहाय संकलित माहिती 31 डिसेंबर 2023 पूर्वी भरावी.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रम.
एकच ध्यास गुणवता विकास
ReplyDelete