इयत्ता 10 ची कल चाचणी घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
प्रत्येक शाळांनी सर्वेक्षण माहिती भरणे अनिवार्य आहे. * सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा *सर्वेक्षण माहिती भरल्यानंतर आपल्याला लॉगिन करता येईल.
कलचाचणी २०१८
मार्च २०१८ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रथम प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची‘कल चाचणी’ दि. १० फेब्रुवारी २०१८ ते २४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
कलचाचणी च्या कामा करिता प्रत्येक शाळे मध्ये शालाप्रमुखानी एका शिक्षकास नियुक्त करावे.विद्यार्थाचे गट वार नियोजन करण्याचे काम शाळांनी ‘कलचाचणी’ करिता नियुक्त केलेल्या शिक्षकां मार्फत करावयाचे आहे.
‘कलचाचणी’ करिता ४० मिनिटे कालावधी ठरविला आहे. एका दिवसात एका संगणकावर ६ वेळा ‘कलचाचणी’ घेण्यात यावी. त्या प्रमाणे विद्यार्थाचे गट वार नियोजन करावे.
‘कलचाचणी’ मध्ये १४० विधाने आहेत. सर्व विधानांना प्रतिसाद देणे अनिवार्य आहे.
सर्वसाधारणपणे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो त्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राधान्याने आवडतात हे समजून घेणे हा या कलचाचणीचा उद्देश आहे. आपण करीत असलेल्या अनेक कृतींची ही एक यादी आहे. त्यापैकी काही कृती तुम्हाला आवडल्या असतील किंवा नसतील, म्हणून प्रत्येक वाक्य वाचून तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला योग्य वाटत असलेला पर्याय निवडून उत्तर द्या.
एखादी कृती तुम्हाला किती आवडते किंवा नाही यावर आधारीत योग्य पर्याय निवडून उत्तर द्या.
उत्तर देण्यासाठी 'खूप जास्त', 'जास्त ','थोडे ', आणि 'आजिबात नाही' असे पर्याय आहेत.
प्रत्येक पानावर ५ विधाने आहेत. पुढील पानावर जाण्याचे बटन क्लिक करण्यापूर्वी विद्यार्थी त्याचा प्रतिसाद बदलू शकतो.
‘कल चाचणी’ ची जबाबदारी प्रत्येक शाळेतील एक शिक्षका ची आहे. या शिक्षका ची नियुक्ती शालाप्रमुखानी करावी.
या शिक्षकाने स्वत: ची , शाळेची व संगणक सुविधांची माहिती http://kal18.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर सादर करावी.
‘कल चाचणी’ बाबतच्या सर्व सूचना या संकेत स्थळावर आपल्या login मध्ये पाहता येतील.
विद्यार्थी कलचाचणी देण्या करिता संगणक प्रयोगशाळे मध्ये आल्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घ्यावी.
प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षेच्या गुण पत्रका बरोबर विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रके विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावीत.
विद्यार्थाने ‘कलचाचणी’ दिल्या नंतर प्रत्यक संगणकाच्या डेस्कटॉप वर एक फोल्डर तयार होइल व त्या मध्ये SSC बैठक क्रमांक ची फाईल तयार होयील.
शिक्षकांनी प्रत्येक दिवशी सर्व संगणकावरील फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात. शाळे मधील संगणकावर DEEPFREEZE सारखी संगणक प्रणाली असल्यास संगणक बंद करण्या पूर्वी फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात.
सर्व विद्यार्थाची ‘कलचाचणी’ पूर्ण झाल्या नंतर या सर्व फाइल्स झिप करून अपलोड करावयाच्या आहेत.
अपलोड बाबत च्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येतील.
फाईल अपलोड केल्या नंतर आपणास प्रमाणपत्र देण्यात येईल. ते विभागीय मंडळात जमा करावे.
शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल. शासन निर्णय
उद्देश : १) इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे. २) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.
कलचाचणी वेळापत्रक :कलचाचणी दिनांक १०/०२/२०१८ ते २४/०२/२०१८ या कालावधीत पुर्ण करावयाची आहे.प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त सत्रात चाचणी चे नियोजन शाळांनी करावयाचे आहे.दर दिवशी किमान ६ सत्रांत चाचणी घेणे शक्य आहे.या चाचणी करीता ४० मिनिटे वेळ निर्धारीत केला आहे.विद्यार्थी त्यापेक्षा जास्त वेळ चाचणी साठी घेऊ शकतात.त्यामुळे सुमारे ५० ते ६० मिनिटांचे १ सत्र ठेवावे व नियोजन करावे.

निशात
ReplyDelete