संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल
पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.
➡️ Google Chrome ओपन करा व
www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकून घ्या.
➡️ ही माहिती आपण
मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या.
➡️ त्यानंतर
"शाळा" यावर क्लिक करा. ➡️ त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.
➡️ पुन्हा
"Sanchya Manyata" यावर क्लिक करा.
➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस
कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.
➡️ लॉगिन झाल्यानंतर
संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा.
➡️
यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती
क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी
कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून
घ्या.
➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या
ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत
शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.
No comments:
Post a Comment